दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खा. डॉ. अजित गोपछडेंचे एका महिन्याचे वेतन
नांदेड,(प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांना हातभार लागावा, या उद्देशाने राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आपल्या एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. २…

