अहिल्यानगरमधील केडगावच्या रेणुका मंदिरात आणि बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : शहरालगत असलेल्या केडगाव येथील जागृत देवस्थान श्री रेणुकामाता मंदिरात आणि बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर विधिवत घटस्थापना करण्यात आली. अहिल्यानगर शहरासह परिसरातील…