कोठला गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांच्या कारवाईचे गौरक्षकांकडून स्वागत
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शहरातील कोठला परिसरात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल व साठवणुकीच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत माजी नगरसेवक मुजाहिद (भा.) कुरेशी यांच्यासह संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता…

