बकोरे परिवाराचे प्रेरणादायी कार्य, जनजाती कल्याण आश्रमाला देणगी

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :  कैलासवासी हरिभाऊ बकोरे यांच्या स्मरणार्थ ८५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे कुटुंबीय श्रीमती सुमती बकोरे, मुलं अभिजीत व अशोक बकोरे आणि नातू गंधार यांनी…