8th Pay Commission : पगार आणि पेन्शन खरोखर दुप्पट होणार? २०२७ पर्यंत अहवाल सादर करण्याची शक्यता; केंद्र सरकारच्या नव्या तयारीकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारचा नवा प्लॅन चर्चेत आला असून आयोगाचा अंतिम अहवाल…