नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग

नवापूर येथील एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. टेक्स्टाईल उत्पादन करणाऱ्या एका मोठ्या कंपनीला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने व्यापून गेला. आगीची तीव्रता…