कँटीनचा मेन्यू बदलणार, लोकल-बसने प्रवास करावा लागणार; राज्यात खर्चाला कात्री लावण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर
वाढता प्रशासकीय खर्च आणि इंधन बचतीच्या उद्देशाने राज्य सरकारने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्य प्रशासनाने…

