सोनं खरेदीची सुवर्णसंधी! दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोनं तब्बल ₹4,000 ने स्वस्त
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमतींमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र आठवड्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजारातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात आज तब्बल ₹4,000 ची घसरण…
मुंबईकरांची सोमवारची धावपळ पावसात भिजली; पुढील काही तास सतर्क राहण्याचा इशारा
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पावसाने चांगलेच गाठले. सकाळी कामावर आणि शाळा-कॉलेजांकडे निघालेल्या नागरिकांना अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने वाहतुकीचा…
गणपतीपुळ्यात मोठी दुर्घटना; समुद्रात गेलेल्या ८ पर्यटकांपैकी ५ जण बेपत्ता, शोधमोहीम सुरू
रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून फिरण्यासाठी आलेल्या ८ पर्यटकांपैकी ५ जण समुद्रात बेपत्ता झाले असून ३ जणांना…
BEST संपाचा फटका मुंबईकरांना; बससेवा ठप्प, लोकल-मेट्रोत प्रवाशांची प्रचंड गर्दी
मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम असल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. बेस्टच्या बहुतांश बस रस्त्यावर उतरल्या नसल्याने लाखो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा…
Today Gold Price : सोन्याच्या दरात मोठा बदल, ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली
सोन्याच्या बाजारात पुन्हा एकदा चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम आणि…
NEET-UG पुनर्परीक्षेसाठी NTA ची तयारी पूर्ण; बायोमेट्रिक पडताळणीसह सुरक्षा उपाय कडक
नवी दिल्ली : NEET-UG 2026 पुनर्परीक्षा 21 जून रोजी होणार असून, त्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी…
पावसाची प्रतीक्षा कायम; लातूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके, तापमान ३८ अंशांवर
लातूर : जून महिना अर्धा उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने लातूरकरांना पुन्हा एकदा कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना सध्या ३७ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानाच्या झळा…
नागपूर विमानतळाच्या नव्या पर्वाची सुरुवात! २५ जूनपासून जीएमआरकडे कारभार
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार आहे. येत्या २५ जून रोजी नागपूर विमानतळाचा कारभार अधिकृतपणे जीएमआर समूहाकडे हस्तांतरित केला जाणार असून, यामुळे विमानतळाच्या आधुनिकीकरण…
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पण केंद्राने दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली असली तरी भारतीय नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही. इंधन दर कमी होणार का, या चर्चेला…
मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ‘सारथी’ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण खर्च उचलणार
पुणे : परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) यांच्या परदेशी शिष्यवृत्ती…










