PM किसानचा 23वा हप्ता खात्यात आला नाही? या 3 कारणांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या हप्त्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 2 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा…

कोलकात्यात निर्माणाधीन गोदामाचे छत कोसळले; ४० हून अधिक मजूर अडकल्याची भीती, ५ जणांचा मृत्यू

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात बुधवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. तारातला परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत अचानक कोसळल्याने अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात…

लग्नपत्रिकेवर वधू-वरांची जन्मतारीख अनिवार्य होणार? बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा विचार

राज्यातील वाढत्या बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यानुसार भविष्यात लग्नपत्रिकेवर वधू आणि वराच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक केले जाऊ शकते. महिला व बालविकास…

लाडक्या बहिणींच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम; जूनचे १५०० रुपये कधी येणार?

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अद्याप १५०० रुपयांचा हप्ता खात्यात जमा झालेला…

LPG Cylinder Price Today: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट; सिलेंडरच्या दरात आज काय बदल झाला?

घरगुती एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे – जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना सिलेंडरच्या दरात पुन्हा काही बदल झाला आहे का? दर महिन्याच्या पहिल्या…

पुणे : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला नवे वळण; तपासात समोर आले धक्कादायक पुरावे

पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस तपासातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. सुरुवातीला ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात म्हणून पाहिले जात असलेले हे प्रकरण आता कथित खुनाच्या दिशेने वळले…

नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील

नागपूर : राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महत्त्वाचा निर्णय घेत नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूर पोलिस दलाला…

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; विनातिकीट प्रवासावर आता दुप्पट दंड आणि तुरुंगवासाची तरतूद

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा नियम समोर आला आहे. तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांवर आता अधिक कठोर कारवाई होणार असून दंडासोबतच कायदेशीर शिक्षेचीही तरतूद करण्यात…

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनचे आगमन

पुणे : राज्यातील पावसाची प्रतीक्षा अखेर संपली असून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. याबाबतची माहिती पुणे वेधशाळेने आज दिली. पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार, पुणे, अलिबाग, धाराशिव आणि…

LPG बंद होणार? सरकारने स्पष्ट केली वस्तुस्थिती

एलपीजी गॅस कनेक्शनधारकांमध्ये सध्या ३० जून २०२६ नंतर गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमधून इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसचे कनेक्शन बंद…