चनकापूर जि.प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नव्या विद्यार्थ्यांचे केले स्वागत
नागपूर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चनकापूर येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि…
अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणाला नवे वळण; योग केंद्रात QR कोड असलेली रहस्यमय पेटी, पाच लाखांची रोकड जप्त
अयोध्या :अयोध्या येथील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात…
दोन वर्षांनंतर पेट्रोल-डिझेल दरात कपात; वाहनधारकांना मोठा दिलासा
देशभरातील वाहनधारकांसाठी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खासगी क्षेत्रातील इंधन विक्रेता कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची कपात केली आहे.…
राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष : OPDच्या गर्दीतून उलगडणारे डॉक्टरांचे समर्पण
सकाळचे 9 वाजलेले असतात… पण शहरातील रुग्णालयांच्या OPD बाहेर रुग्णांची रांग आधीच लागलेली असते. कुणाच्या हातात रिपोर्ट, कुणी वेदनेने बसलेला, तर कुणी आशेने दरवाज्याकडे पाहत असतो. त्या सगळ्यांच्या मध्यभागी असतो…
गोडसेवरील वक्तव्यावरून वाद: अभिजित दिपके यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
नागपूर : नाथुराम गोडसे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिजित दिपके यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार नाथुराम गोडसे हिंदू महासभेच्या वतीने करण्यात…
प्रतिकूल हवामानात मंगळुरू किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दलाकडून सहा मच्छीमारांची सुटका
नवी दिल्ली : मंगळुरू किनाऱ्याजवळ प्रतिकूल हवामानात अडकलेल्या ‘मंजू माथा’ या भारतीय मासेमारी नौकेवरील सहा मच्छीमारांची भारतीय तटरक्षक दलाने (ICG) सोमवारी यशस्वी सुटका केली. अत्यंत खराब हवामान, खवळलेला समुद्र आणि…
बिश्नोई गँगच्या वाढत्या कारवायांवर विधानसभेत सरकारला घेराव; विजय वडेट्टीवार यांचा सवाल
मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत गाजला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा विषय उपस्थित करत राज्यातील…
HSRPची मुदत आजच! उद्यापासून दंडासह RTOच्या सेवाही बंद
जर तुमच्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झाली असेल आणि अजूनही HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट बसवली नसेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण HSRP…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवं वळण; सिया गोयलच्या भावाला 10 कोटींच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास सुरू असतानाच आता वकीलपत्राच्या वादामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुख्य संशयित सिया गोयल हिचे वकील कोण, यावरून न्यायालयातच गोंधळ निर्माण झाला.…
‘ईठा’ चित्रपटावर वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांची नाव बदलण्याची मागणी
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट चर्चेत आला आहे. मात्र आता या चित्रपटाच्या शीर्षकावर आणि कथानकातील काही संदर्भांवर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर…










