‘खाशाबा’चा दमदार टीझर प्रदर्शित; नागराज मंजुळे पुन्हा घेऊन येणार प्रेरणादायी कथा
मुंबई : ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता ‘खाशाबा’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा…
बालभारतीच्या पुस्तकातील लोकनृत्यांवरून वाद
नागपूर : बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ या प्रकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या धड्यात महाराष्ट्रातील लोकनृत्यांपेक्षा इतर राज्यांतील लोकनृत्यांना अधिक स्थान देण्यात आल्याचा आरोप होत आहे. शिक्षण…
मुंबईत मोठी दुर्घटना! साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; बचाव पथकांची युद्धपातळीवर शोधमोहीम
मुंबई : मुसळधार पावसामुळे आधीच मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना साकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे २० ते २५ फूट खोल मॅनहोलमध्ये एक अज्ञात व्यक्ती पडल्याची घटना…
रत्नागिरीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ११ विद्यार्थी गंभीर जखमी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिळ गावाजवळ गुरुवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ११ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय…
चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान; पावसाची संततधार कायम
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तीन वाहनांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.…
LPG Price Today: घरगुती गॅसचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती भाव?
कमर्शियल एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात १ जुलैपासून १८३.५० रुपयांची मोठी कपात करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांचे लक्ष घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींकडे लागले होते. मात्र २ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या…
Gold Rate Today : सोन्याने पुन्हा घेतली उसळी; २४ कॅरेट १० तोळ्यांमागे ₹३७ हजारांची वाढ, चांदीही महागली
जुलै महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील आठवडाभर घसरणीचा कल दिसत असताना आता सोन्याने पुन्हा उसळी घेतली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या…
कृषी दिन विशेष : अन्नदात्याला त्याचा हक्काचा मान कधी मिळणार?
आज १ जुलै म्हणजे कृषी दिन. राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शेती आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. शेतकरी, जो अन्नदाता आहे,…
देयके रखडल्याचा आरोप; महावितरणच्या कंत्राटदारांचा १ जुलैपासून कामबंदचा इशारा
नागपूर : नागपूर परिमंडळातील महावितरणच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या संघटनेने प्रलंबित देयकांच्या प्रश्नावर अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेने मुख्य अभियंत्यांना अंतिम निवेदन सादर करत १ जुलै २०२६…
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात ‘महाआरोग्य शिबिर’; ५ ते १५ जुलैदरम्यान ७५ स्क्रीनिंग कॅम्प
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘महाआरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत…










