रक्षणकर्त्यांना राखी बांधून नवनीत राणांनी साजरे केले रक्षाबंधन

अमरावती, राज माहोरे  ( प्रतिनिधि ): रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या सुरक्षा जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी…

भाजप जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधि ) : भारतीय जनता पार्टी, अमरावतीच्या वतीने कॅम्प रोड येथील जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी अमरावती जिल्ह्यातील हजारो…

शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास करा

पिंपरी-चिंचवड, राज माहोरे (प्रतिनिधि) :  वाकड येथील शिल्पा सचिन गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाचा कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे आणि मुळापर्यंत जाऊन तपास करावा. या प्रकरणातील…

तिवसाचे साहित्यिक डॉ. रवी दलाल यांना आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला पुरस्कार

तिवसा,राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा येथील प्रख्यात साहित्यिक, कथाकार व विचारवंत डॉ. रवी दलाल यांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्यसेवेबद्दल प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या…

भाजपाची शहर जिल्हा कोअर कमिटी जाहीर : आ. अमरनाथ राजुरकर जिल्हाध्यक्ष

नांदेड,  रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : भारतीय जनता पक्षाच्या नांदेड शहर जिल्हा संघटनेची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली असून या नवीन कोर कमिटी मध्ये आमदार अमरनाथ राजूरकर यांची…

ऊस पिकावर पायरीला रोगाचा प्रादुर्भाव; कृषी अधिकाऱ्यांकडून काष्टी येथे पाहणी

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील शेतशिवारात ऊस पिकावर पायरीला रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी अधिकाऱ्यांनी नुकतीच ऊस पिकाची पाहणी…

सूर्यभान तुकाराम गोसावी यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :  अकोले तालुक्यातील परखतपूर येथील रहिवासी तथा दशोनाम गोसावी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. सूर्यभान तुकाराम…

मोर्शी तालुक्यात वाघाचा हल्ला; शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

मोर्शी, राज माहोरे ( प्रतिनिधि ) : मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील भांबोरा शेतशिवारात वाघाने केलेल्या अचानक हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चरणदास वासुदेव इखे असे मृत शेतकऱ्याचे…

आगीच्या घटनेनंतर ३६ नवजात बालकांना सुरक्षितपणे हलविले

अमरावती, राज माहोरे  (प्रतिनिधि ) : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे प्रथमदर्शनी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच राज्याचे…

मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करणाऱ्या २० हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव

मुंबई, राज माहोरे (प्रतिनिधि)  :  “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र…