राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…

आदिवासी निधीची श्वेतपत्रिका जाहीर करा; ३४ दिवसांपासून नांदेडमध्ये कोळी महादेव समाजाचे धरणे आंदोलन

नांदेड : गेल्या महिन्याच्या २४ तारखेपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी आणि टोकरे कोळी जमातींच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाचा ३४ वा दिवस…

दीपावलीपूर्वी मंदिर स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त जिल्ह्यातील तसेच शहरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषद, अहिल्यानगर शाखेच्या वतीने मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि श्रद्धाळूंना…

अंतःकरणाच्या शुद्धीकरणासाठी सामुदायिक ध्यानाची गरज : अमोल बांबल

श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, राज माहोरे (प्रतिनिधि) : सामुदायिक ध्यानाचा मार्ग हा अंतःकरण शुद्धीकरणाचा महामार्ग आहे. ‘जे ज्याचे ध्यान, तेच त्याचे स्थान’ म्हणून चिंता करण्यापेक्षा मानवी स्वभावाला चिंतनाची गरज आहे, असे…

वीज कंत्राटी कामगारांचे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने; ६ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : महावितरण कंपनीतील कंत्राटी वीज कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने अहिल्यानगर येथील महावितरण…

‘प्रहार’ चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा उत्साहात संपन्न!

पुणे ,उमेश आबनावे (जिल्हा प्रतिनिधी) : पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा, पुणे महानगरपालिकेच्या शासननियुक्त नगरसेविका तथा पिसोळीच्या माजी सरपंच स्नेहलताई गणपत मामा दगडे यांच्या वतीने आयोजित ‘प्रहार – The Untold…

अमरावतीच्या विकासासाठी रवी राणांचे मुख्यमंत्र्यांना १० मागण्यांचे निवेदन

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) :  अमरावती जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक मदत, बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेची सुविधा, चिखलदरा स्कायवॉकचे लोकार्पण, खारपाणपट्ट्यासाठी स्वतंत्र विकास धोरण, औद्योगिक क्षेत्रातील विनावापर जमिनींचा प्रश्न…

ख्यातनाम तबलावादक स्व. अच्युत सुतार यांच्या स्मरणार्थ ‘नाद वंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथील ज्येष्ठ व ख्यातनाम तबलावादक गुरुवर्य स्व. अच्युत सुतार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सारडा…

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…