गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

राज माहोरे | प्रतिनिधी, अमरावती अमरावती. श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, दि. २४ ऑक्टोबर २०२६ : संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतीदर्शी युगपुरुष तथा स्वातंत्र्यसैनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या…

खासगी फायनान्स कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

नांदेड. तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे (वय ४०) यांचा मृतदेह नांदेड येथील के. एफ. एंटरप्राइजेस या खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.…

ग्रामीण भागातील रस्ते व आरक्षण विकासासाठी टीडीआर लागू करा!

नांदेड. महाराष्ट्रातील ग्रामीण व प्रादेशिक योजना क्षेत्रातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंतर्गत हस्तांतरणीय विकास हक्क प्रक्रिया लागू करावी, अशी मागणी माजी…

देगलूरमध्ये FDA ची धडक कारवाई; १३ लाखांचे सोयाबीन तेल जप्त

नांदेड. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत भेसळयुक्त, निकृष्ट आणि नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत राज्यभरातून सुमारे ३५.५४७ टन अन्नसाठा जप्त करण्यात आला असून,…

वाडीच्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

नांदेड. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वाडी (बुद्रुक) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे…

प्रशासकीय वादात आसना गार्डनची दुरवस्था

नांदेड. शहरातील चैतन्यनगर ते विमानतळ रोड महामार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या सुमारे पावणेदोन किलोमीटर लांबीच्या ‘आसना गार्डन’च्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मार्च २०२६ मध्ये गार्डनच्या विकासाचे काम पूर्ण…

बाभळी बॅरेज प्रकरणी पुनर्विचार याचिकेच्या हालचालींना वेग

नांदेड. मराठवाड्याच्या पाणीहक्कांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बाभळी बॅरेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या २०१३ मधील निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. तेलंगणा सरकारसोबत पत्रव्यवहार करूनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने…

नांदेडच्या सराफा भागात अवैध वेश्या व्यवसायावर छापा

नांदेड. शहरातील होळी-सराफा भागातील चंद्रकांत प्लाझा येथे सुरू असलेल्या कथित अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून ३३ वर्षीय महिलेची सुटका केली. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

अहिल्यानगर | कुकडी-घोड धरणाच्या आवर्तनासाठी घारगाव येथे रास्ता रोको

अहिल्यानगर | राधेश्याम कुलकर्णी, जिल्हा प्रमुख अहिल्यानगर. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे आणि खरीप पिके वाचविण्यासह रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन व्हावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते राजेंद्र…

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ९१.०८ टक्के मतदान

अमरावती | राज माहोरे प्रतिनिधी अमरावती. विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यांत शुक्रवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. या…