जागवू राष्ट्रशक्ती अपार; राष्ट्रसेविका समितीचे सघोष पथसंचलन उत्साहात

नाशिक (प्रतिनिधी) : ‘संघटनेच्या महामंत्राने, जागवू राष्ट्रशक्ती अपार, समर्पणाच्या तेजातून, घडवू तेजस्वी राष्ट्र साकार’ या ब्रीदाप्रमाणे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त रविवारी (दि. २५) शहरातून सघोष पथसंचलन आयोजित करण्यात आले होते.…

शेतकरी मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : हिंगोली गेट परिसरातील ‘खालसा फायनान्स’च्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. वजीराबाद पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा खून आणि…

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीला विजयी करा : वैभव पिचड

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील उमेदवार तथा माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड यांनी केले.…

विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे आवश्यक : अमृत बंग

चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांना समजून घेणे, त्यांच्या भावनिक गरजा ओळखणे आणि त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी शिक्षणाची चार वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत…

पुष्पवृष्टीतून पथसंचलनाचे स्वागत; सामूहिक ‘वंदे मातरम्’ने सांगता!

नांदेड (प्रतिनिधी) : राष्ट्रभक्ती, शिस्त, संस्कार आणि नारीशक्तीचा संदेश देत राष्ट्र सेविका समिती, जिल्हा नांदेड यांच्या वतीने आयोजित शस्त्रपूजन, विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात…

मेट्रोच्या कामामुळे बंद झालेला शिवनेरी पथावरील रस्ता वाहतुकीसाठी खुला

पुणे : मेट्रोच्या कामामुळे शिवनेरी पथ येथील चाफळकर कॉलनी, सुपार्श्वनाथ बंगलो सोसायटी आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोरील रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई…