रोही, रानडुकरांच्या त्रासावर सात दिवसांत ठोस उपाययोजना करा; अन्यथा जिल्हास्तरीय आंदोलन

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोही (नीलगाय), रानडुकरांसह वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या गंभीर…