मुंबई–बंगळुरूसाठी वंदे भारत स्लीपरची तयारी; प्रवास होणार अधिक वेगवान
मुंबई : मुंबई ते बंगळुरू दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन अंतिम चाचणीसाठी बेंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्थानकावर दाखल झाली आहे. सर्व सुरक्षा…

