धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली धोक्याची पातळी; कल्याण-डोंबिवलीसह नदीकाठच्या भागांसाठी हाय अलर्ट
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता नदी-नाल्यांवरही दिसून येत आहे. मुंबई आणि धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे.…

