Tukaram Mundhe Action: तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका! BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर FDAची कारवाई, थेट केले सील
मुंबई : अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेणारे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली FDAकडून राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईच्या…

