तिवसावर दुष्काळाचे सावट; शेतकरी दुहेरी संकटात

तिवसा, राज माहोरे ( ता. प्रतिनिधी ) : यंदाचा खरीप हंगाम तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संकटांचा डोंगर घेऊन आला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच निकृष्ट व कथित बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी…