कुंभवडे धबधब्यावर ३० ऑगस्टपर्यंत पर्यटकांना ‘नो एंट्री’; ग्रामस्थांचा कडक निर्णय
सिंधुदुर्ग : पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कुंभवडे (बाबा) धबधब्यावर आता काही काळासाठी पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही. पर्यटकांच्या वाढत्या हुल्लडबाजीमुळे गावातील शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर चौकुळ…

