शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स ४५० हून अधिक अंकांनी वधारला, निफ्टी २४,३०० च्या पुढे

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, ३ जुलै रोजी देशांतर्गत शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली…