रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृह नूतनीकरणासाठी प्रशासनाचा निर्णय

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या नूतनीकरणासह तातडीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने मंदिर प्रशासनाने पुढील एक…