Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे, सातारा आणि जळगावसाठी येलो अलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी आज पुन्हा काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे, सातारा घाटमाथा आणि जळगाव…