रायगडमध्ये पुराचा कहर; 3 हजार गॅस सिलेंडर नदीत वाहून, जिल्हाधिकाऱ्यांचा हाय अलर्ट
रायगड : रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील चावणे-जांभिवली परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल)च्या एलपीजी बॉटलिंग प्लांटची संरक्षण भिंत पुराच्या जोरदार प्रवाहामुळे कोसळल्याने सुमारे 3 हजार…

