Pune Traffic: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवा वेग! HCMTR 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश; ‘पाताळलोक’ बोगदा प्रकल्पालाही गती
पुणे : पुणेकरांना रोजच्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (HCMTR), रिंगरोड आणि महत्त्वाकांक्षी ‘पाताळलोक’ बोगदा प्रकल्पांना गती…

