पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पुणे : पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन तास नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. सचेत अॅपवर उपलब्ध माहितीनुसार, पुणे जिल्ह्यासह मुंबई उपनगर, नाशिक, पुणे घाट परिसर…

