पुणेकरांनो पाणी जपून वापरा! आज अनेक भागांचा नळ बंद; उद्या कमी दाबाने होणार पुरवठा

पुणे : पश्चिम पुण्यातील नागरिकांना आज पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राशी जोडलेल्या मुख्य जलवाहिनीवरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी महापालिकेकडून तातडीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे एसएनडीटी…