पुण्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार! पोलिस चौकीसमोर तरुणावर ३ गोळ्या, २० मिनिटांत तीन आरोपी जेरबंद
पुणे : पुण्यातील घोरपडे पेठेत शुक्रवारी भरदिवसा पोलिस चौकीसमोरच झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर सलग तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ख्वाजा उद्दीन नाजीर शेख…

