पुणेकरांना मोठा दिलासा! अवघ्या ८ दिवसांत धरणांमध्ये १३ टीएमसी पाण्याची भर
पुणे : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात अवघ्या आठ दिवसांत तब्बल १३ टीएमसीची वाढ झाली असून…

