पुणे महापालिकेत पदोन्नतीवर संशयाचे सावट; ‘पदोन्नती नाकारण्यासाठी लाखोंची डील?’ चर्चांना उधाण
पुणे : पुणे महापालिकेत पदोन्नती प्रक्रियेभोवती नवीन वाद निर्माण झाला आहे. शेकडो कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असताना काही कर्मचारी पदोन्नती मिळाल्यानंतर काही महिन्यांतच ती नाकारून पुन्हा जुन्या पदावर जाण्याची मागणी करत…

