पुण्यात पालखी सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा! ७ हजार पोलिस तैनात; AI तंत्रज्ञानाच्या मदतीने ठेवणार करडी नजर
पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) पुण्यात मुक्काम आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात…

