PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! २४ व्या हप्त्याची तारीख आली समोर, खात्यात जमा होणार २ हजार रुपये
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेच्या २४ व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शेतीच्या वाढत्या खर्चात आर्थिक आधार मिळावा…

