इंधन दरात दिलासा कधी? कच्च्या तेलाच्या घसरणीनंतर केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, ग्राहकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी अजून काही काळ वाट…

