घरातून निघून गेलेला १६ वर्षीय मुलगा परभणीत सापडला; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे पुन्हा कुटुंबीयांच्या कुशीत

परभणी :  परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे घरातून न सांगता निघून गेलेल्या १६ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कार्यवाहीमुळे हरवलेला…