आषाढी वारीत मुख्यमंत्र्यांनी घेतले माऊलींच्या पादुकांचे दर्शन; वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन २४ तास सज्ज

पुणे : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पुण्यातील भवानी पेठेतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला भेट देत माऊलींच्या पवित्र चलपादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी…