नसरापूर अत्याचार प्रकरणात चिमुकलीला अखेर न्याय; नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी अखेर न्यायालयाने कठोर निर्णय दिला आहे. विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (६५) याला फाशीची शिक्षा…

