गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते लंगरसाहेब रस्ता अतिक्रमणमुक्त

नांदेड : तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा परिसरातील गेट क्रमांक १ ते गुरुद्वारा श्री लंगरसाहेब या महत्त्वाच्या मार्गावरील अतिक्रमणांवर नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने बुधवारी धडक कारवाई केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी…