घरकुल घोटाळा प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारींसह अधिकाऱ्यांवर गुन्हा
नांदेड: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या निधीत अनियमितता करून 2 कोटी 7 लाख 1 हजार 724 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माहूर नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध माहूर पोलीस…

