लकडगंज पोलिसांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर; १०० रक्तपिशव्या डागा रुग्णालयाला
नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : पोलीस ठाणे लकडगंजच्या पुढाकाराने नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने रविवारी (३० ऑगस्ट) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून संकलित करण्यात आलेल्या १००…

