प्रामाणिक ऑटोचालकाने सापडलेली सुमारे ₹4.75 लाखांची बॅग महिलेच्या स्वाधीन केली

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी )  : पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी ममता नरेश यादव, व्यवसाय – शासकीय शिक्षिका, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, प्लॉट क्र. 205, यादव…