मुंबईकरांना मोठा झटका! CSMT-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद?

मुंबई :  मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते गोरेगाव लोकल सेवा तब्बल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता असून, यामुळे लाखो प्रवाशांना गैरसोयीचा…