वीज चोरीला आळा घाला; अधिकृत वीज वापरा!

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :   वीज ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असून, तिचा प्रामाणिक आणि कायदेशीर वापर करणे ही प्रत्येक वीज ग्राहकाची सामाजिक जबाबदारी आहे. वीज…