MPSC पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचा दावा, चौकशीकडे राज्याचे लक्ष

मुंबई :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध निरीक्षक (Food Inspector) भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला आता अनपेक्षित वळण मिळाले आहे. पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच नंतर ई-मेलद्वारे ती तक्रार…