मोशीत भीषण दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; दोन मृत, ७ जणांसाठी बचावकार्य सुरू

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये बुधवारी भीषण दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत…