मराठी नसेल तर चालकांचा परवाना होणार रद्द; आजपासून सुधारित नियम लागू
मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅप-आधारित कॅब चालकांसाठी आता मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ अंतर्गत करण्यात आलेल्या नव्या…

