कर्जमाफीचा हप्ता अडकू शकतो! शेतकऱ्यांनी हे काम तातडीने करा

राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी अनेक शेतकऱ्यांसमोर नव्याच अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गावनिहाय जाहीर होत असलेल्या पात्र याद्यांमध्ये नाव, आडनाव…