लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; अपात्रांची नावे वगळली, पुरुषांसह सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेतील पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर सरकारने अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यास सुरुवात…

