लाडकी बहिण योजनेत अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईची तयारी!
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पात्रता नसतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, अशा…
