कोल्हापुरातील पूरस्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमागे नदी क्षेत्रात भराव टाकून रस्ते व महामार्ग विकासाची कामे केली जात असल्याचा मुद्दा पूरग्रस्त समितीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उपस्थित केला आहे. या…

